गुजरातमध्ये पैसा आणि ईव्हीएम टॅम्परिंग करून जिंकणाऱ्या भाजपला हार्दिक सुभेच्छा, अशी उपहासात्मक प्रतिक्रिया हार्दिक पटेलनं गुजरात निकालांनंतर दिलीय. तसंच यापुढेही गुजरातमध्ये कर्जमाफी आणि पाटीदारांचं अनामत आंदोलन सुरूच राहणार, असंही हार्दिक पटेलनं म्हटलंय.