Gujrat

Showing of 79 - 92 from 427 results
#StatueOfUnity 'सरदार नसते तर चारमिनार पाहायला व्हिसा लागला असता'

बातम्याOct 31, 2018

#StatueOfUnity 'सरदार नसते तर चारमिनार पाहायला व्हिसा लागला असता'

सरदार वल्लभभाई पटेल नसते तर देशात फिरायला व्हिसा - पासपोर्ट काढावा लागला असता, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पटेल यांच्या कार्याचा गौरव केला. नर्मदा जिल्ह्यातल्या केवाडिया इथे स्टॅच्यु ऑफ युनिटी नावानं उभ्या राहिलेल्या सरदार पटेल यांच्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते झालं. पाहा पंतप्रधान मोदी यांचं संपूर्ण भाषण

ताज्या बातम्या