एखाद्या महिलेनं जिद्द दाखवली तर वय, शिक्षण, प्रादेशिकता असा कुठलाच अडथळा तिच्या यशात येत नाही. गुजरातमधली एक यशोगाथाही हेच सांगते.