#gujrat

Showing of 14 - 27 from 409 results
VIDEO: अमानुषतेचा कळस! अर्धनग्न करत तरुणाला बेदम मारहाण

बातम्याJun 27, 2019

VIDEO: अमानुषतेचा कळस! अर्धनग्न करत तरुणाला बेदम मारहाण

अहमदाबाद, 27 जून: गुजरातच्या अहमदाबादमध्ये तरुण आणि तरुणीला जमावाकडून अमानुषपणे मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दाहोद या गावातील घटना असल्याचं म्हटलं जात आहे. अनैतिक संबधांच्या संशयातून तरुणाला नग्न करून दोरीनं बांधून ग्रामस्थांनी अमानुषपणे मारहाण केल्याचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.