Home » Tag » Gujarat Titans

Gujarat Titans बातम्या - Gujarat Titans News

    आयपीएल 2022 (IPL 2022) च्या मोसमात गुजरात टायटन्स (Gujarat Titans) पहिल्यांदाच खेळणार आहे. सीव्हीसी कॅपिटलने गुजरात टायटन्सना 5,625 कोटी रुपये देऊन विकत घेतलं. आपल्या पहिल्याच मोसमासाठी गुजरात टायटन्सने हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) टीमचा कर्णधार केलं, याशिवाय टीमने शुभमन गिल (Shubhaman Gill) आणि राशिद खान (Rashid Khan) यांना लिलावाआधीच विकत घेतलं. आयपीएल लिलावामध्येही गुजरातने मोठ्या खेळाडूंवर बोली लावली. आयपीएलच्या मागच्या मोसमापर्यंत हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा आणि राशिद खान सनरायजर्स हैदराबादचा प्रमुख खेळाडू होता.