#gudhi padva

VIDEO: डोंबिवलीत लेझीमच्या तालावर चिमुकल्यांनी असं केलं नववर्षांचं स्वागत

महाराष्ट्रApr 6, 2019

VIDEO: डोंबिवलीत लेझीमच्या तालावर चिमुकल्यांनी असं केलं नववर्षांचं स्वागत

डोंबिवली, 6 एप्रिल : सांस्कृतिक नगरी डोंबिवलीमध्ये गुढीपाडव्यानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत लेझीम पथकाने उत्कृष्ट प्रर्दशन करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. यात पारंपारिक वेशभूषेत शाळकरी मुलं आणि मुली सहभागी झाले होते.