नवीनवर्षाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ANI या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. 95 मिनीटांच्या या महामुलाखतीत त्यांनी 42 प्रश्नांचा उलगडा केला. राम मंदिर, सर्जिकल स्ट्राईक, नोटबंदी आणि काळापैसा, GST, विधानसभेच्या पराभवाचं कराण, काँग्रेस पक्षाची भूमिका, राहुल गांधी यांची टीका, शेतकरी आणि कर्जमाफी, तिहेरी तलाक, स्वामिनाथन आयोग, मॉब लिचिंगसह संसदेत राहुल गांधी यांनी मारलेल्या मिठीवरसुद्धा त्यांनी भाष्य केलं. पाहूया या महामुलाखतीत आणखी काय म्हणाले ते...