#gst on fuel

इंधन दरवाढीबाबत हस्तक्षेप करण्यास पेट्रोलियम मंत्र्यांचा स्पष्ट नकार

बातम्याSep 13, 2017

इंधन दरवाढीबाबत हस्तक्षेप करण्यास पेट्रोलियम मंत्र्यांचा स्पष्ट नकार

पेट्रोल आणि डिझेलच्या दररोज बदलणाऱ्या किंमतींमध्ये हस्तक्षेप करण्यास पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट शब्दात नकार दिलाय. पण वाढत्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कार्यकक्षेत आणण्यासाठी मात्र, आता गांभिर्याने विचार झाला पाहिजे, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. ते नवी दिल्लीत बोलत होते.