चीनला नाशिकची द्राक्ष गोड लागली असून, लवकरच नाशिकच्या द्राक्षांना चीनची भली मोठी बाजारपेठ खुली होणार आहे.