News18 Lokmat

#grampanchayat election

राज्यातील 734 ग्रामपंचायतींसाठी 26 डिसेंबरला मतदान,असा आहे कार्यक्रम

बातम्याNov 18, 2017

राज्यातील 734 ग्रामपंचायतींसाठी 26 डिसेंबरला मतदान,असा आहे कार्यक्रम

जानेवारी आणि फेब्रुवारी 2018 मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आयोगाने हा कार्यक्रम जाहीर केला आहे.