संगीत क्षेत्रात मानाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रॅमी अवॉर्ड सोहळ्याची बातमी यंदा भारतात गाजते आहे ती भलत्याच कारणासाठी. या खास सोहळ्यासाठी प्रियांकाने निवडलेला डिझायनर ड्रेस सोशल माध्यमामध्ये ट्रोलिंगचा विषय झाला.