Govinda

Showing of 14 - 27 from 54 results
VIDEO : मुंबई, ठाण्यात 36 गोविंदा जखमी, दहीहंडीचा उत्साह शिगेला

बातम्याSep 3, 2018

VIDEO : मुंबई, ठाण्यात 36 गोविंदा जखमी, दहीहंडीचा उत्साह शिगेला

मुंबई, ता. 3 सप्टेंबर : मुंबई आणि ठाण्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचलाय. विविध गोविंदा पथकं थर लावून हंडी फोडण्याचा प्रयत्न करताहेत. अशा प्रयत्नांमध्ये आत्तापर्यंत 36 गोविंदा जखमी झालेत. या सर्व गोविंदांवर हॉस्पिटल्समध्ये उपचार सुरू आहेत. 18 गोविदांना उपचारानंतर घरी जाण्याची परवानगी देण्यात आलीय. तर 18 गोविंदा विविध हॉस्पिटल्समध्ये भरती असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

ताज्या बातम्या