#government hospital

Special Report : उद्घाटनापूर्वीच 200 कोटीच्या हॉस्पिटलच्या खासगीकरणाचा डाव!

बातम्याFeb 10, 2019

Special Report : उद्घाटनापूर्वीच 200 कोटीच्या हॉस्पिटलच्या खासगीकरणाचा डाव!

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अजब कारभार समोर आला आहे. दिवसेंदिवस सुशिक्षीत बेरोजगारांची संख्या वाढतेय. डॉक्टर , इंजिनिअर आणि उच्चशिक्षीत तरुणांना नोकरीची संधी मिळत नाही. एकीकडं हे चित्र असताना डॉक्टर मिळत नसल्याचं कारण देत पिंपरी चिंचवड महापालिकेनं चक्क उदघाटनापूर्वीचं रुग्णालयाच्या खासगीकरणाचा धक्कादायक निर्णय घेतलाय.