Goverment Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 47 results
VIDEO : 'डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली मजबूत सरकार'

महाराष्ट्रNov 21, 2019

VIDEO : 'डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली मजबूत सरकार'

मुंबई, 21 नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसनं अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाची मागणी केली आहे का असं विचारलं असता, त्याबाबत अजून काहीही ठरलेलं नाही. अफवांच्या आधारांवर गोंधळ उडवून देऊ नका,' असं ते म्हणाले. 'आता दिल्लीतील काम संपलं आहे. सरकारबद्दलच्या पुढील चर्चा मुंबईत होतील. तिन्ही पक्षांची संयुक्त बैठकही मुंबईतच होईल, असं संजय राऊत यांनी सांगितलं.