Elec-widget

#gopal shetty

SPECIAL REPORT : गोपाळ शेट्टींसमोर उर्मिला मार्तोडकर यांचं आव्हान

मुंबईApr 22, 2019

SPECIAL REPORT : गोपाळ शेट्टींसमोर उर्मिला मार्तोडकर यांचं आव्हान

मुंबई, 21 एप्रिल : उत्तर मुंबईतून भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टींसमोर मराठमोळी बिनधास्त गर्ल उर्मिला मार्तोडकर हिने तगडं आव्हान उभं केलं आहे. तरीही मतदारसंघातील लोकल टच ही गोपाळ शेट्टींची सर्वात जमेची बाजू आहे.