Gold Price Today: आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत स्तरावर सोन्याचे दर उतरले आहे. तज्ज्ञांच्या मते येणाऱ्या काही दिवसात सोन्याचे भाव 50 हजारांपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे