Gold

Showing of 66 - 79 from 379 results
सोनं महागलं, चांदीच्या किंमतीही घसरल्या, हे आहेत आजचे दर

बातम्याDec 27, 2019

सोनं महागलं, चांदीच्या किंमतीही घसरल्या, हे आहेत आजचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारातल्या तेजीमुळे देशातही सोनं महागलं आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या किंमती प्रतितोळा 44 रुपयांनी वाढल्या आहेत. असं असलं तरी चांदीचे भाव 460 रुपयांनी कमी झालेत.