#gold medal

जत्रेत फुगे फोडायच्या नादाने शिकला नेमबाजी, विश्वविक्रमी सुवर्णवेध घेणाऱ्या सौरभ चौधरीची प्रेरणादायी कहाणी

बातम्याFeb 25, 2019

जत्रेत फुगे फोडायच्या नादाने शिकला नेमबाजी, विश्वविक्रमी सुवर्णवेध घेणाऱ्या सौरभ चौधरीची प्रेरणादायी कहाणी

शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या सौरभने वयाच्या 16 व्या वर्षी सिनिअर गटातील युक्रेनच्या नेमबाजाचा विश्वविक्रम मोडला.