gold bond scheme

Gold Bond Scheme

Gold Bond Scheme - All Results

25 ऑक्टोबरपासून मोदी सरकार विकत आहे स्वस्त सोनं, ऑनलाइन खरेदीवर मिळेल सूट

बातम्याOct 22, 2021

25 ऑक्टोबरपासून मोदी सरकार विकत आहे स्वस्त सोनं, ऑनलाइन खरेदीवर मिळेल सूट

Sovereign Gold Bond: काळ बदलत आहे आणि काळानुरुप सोनं खरेदी करण्याची पद्धतही बदलत आहे. तुम्ही आता फिजिकल गोल्डपेक्षा डिजिटल गोल्डमध्ये सहज गुंतवणूक करू शकता. मोदी सरकार तुम्हाला स्वस्तात सोनंखरेदीची संधी लवकरच उपलब्ध करून देणार आहे.

ताज्या बातम्या