अमेरिकन डॉलरचे (US Dollar) मुल्य घसरल्यामुळे आज आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भाव वाढले आहेत. त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या दरावर झाला आहे.