Goa Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 61 results
मुसळधार पावसामुळे दरड कोसळली, पाहा LIVE VIDEO

बातम्याAug 7, 2019

मुसळधार पावसामुळे दरड कोसळली, पाहा LIVE VIDEO

पणजी, 07 ऑगस्ट: गोव्यातही मुसळधार पावसामुळे दरड कोसळली आहे. दरड कोसळतानाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली. माती महामार्गावर आल्यानं वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.