#global

Global Handwashing Day 2019: हात धूणं खरंच तेवढं महत्त्वाचं आहे का?

लाइफस्टाइलOct 15, 2019

Global Handwashing Day 2019: हात धूणं खरंच तेवढं महत्त्वाचं आहे का?

खाण्यापूर्वी हात धूणं ही एक चांगली सवय आहे आणि या सवयीमुळे अनेक आजारांपासून दूर राहता येतं. आज आम्ही तुम्हाला ग्लोबल हँडवॉशिंग डेशी निगडीत काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगणार आहोत.