News18 Lokmat

#girl

Showing of 1 - 14 from 54 results
चोर पण प्रामाणिक असतो, एकदा हा VIDEO पाहाच!

व्हिडीओJul 24, 2019

चोर पण प्रामाणिक असतो, एकदा हा VIDEO पाहाच!

मुंबई, 24 जुलै : चोराने चोरी केलेली वस्तू परत केल्याचे तुम्ही कधी पाहिलं आहे का नसेल पाहिलं तर हा व्हिडिओ त्याचा पुरावा आहे. या व्हिडिओमध्ये चक्क चोरांनी एका मुलीचा चोरलेला मोबाईल परत केला आहे. एक तरुणी रस्त्यावरून जात असताना दोन बाईकस्वारांनी तिचा मोबाईल हिसकावून पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथे उपस्थित एका कार चालकाने हा सर्व प्रकार आपल्या मोबाईलमध्ये शूट करण्याचा प्रयत्न केला. जसं या चोरांना आपला प्रकार कॅमेरात कैद होत आहे. हे समजतात त्यांनी तो मोबाईल कार चालकाला दिला आणि तेथून पळ काढला.