#girl student

VIDEO : नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनींवर पोलिसाने उधळले पैसे

व्हिडिओJan 28, 2019

VIDEO : नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनींवर पोलिसाने उधळले पैसे

नागपूर, 28 जानेवारी : जनतेच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांचं भान सुटलं की काय होतं याची प्रचिती नागपुरात आली. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थिनींचं नृत्य सुरू असताना नांद पोलीस चौकातील अंमलदार प्रमोद वाळके याने चक्क विद्यार्थिनींवर पैशांची उधळण केली आणि गोंधळ घातला. नागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यात नांद येथे हा धक्कादायक प्रकार घडला. पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद दारू पिऊन आल्याची माहिती पुढे आली आहे.

Live TV

News18 Lokmat
close