#girl murder

पुण्यातील तरुणीच्या हत्येचं गूढ उकलणार? पोलिसांनी 3 मित्रांना घेतलं ताब्यात

बातम्याDec 5, 2019

पुण्यातील तरुणीच्या हत्येचं गूढ उकलणार? पोलिसांनी 3 मित्रांना घेतलं ताब्यात

शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांनी अज्ञातांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता सिंहगड पोलिसांनी तीन तरुणांना ताब्यात घेतलं आहे.