अमेरिकेत तब्बल 4 कोटींची स्कॉरलशिप मिळवलेली विद्यार्थी सुदीक्षा भाटीचा सोमवारी छेडछाडीपासून वाचण्याच्या प्रयत्नात अपघाती मृत्यू झाला. मात्र सुदीक्षाच्या वडिलांनी ही हत्या असल्याचे म्हटलं आहे.