Elec-widget

#girl child

मुलगी झाली हो! कुटुंबात 55 वर्षांनंतर जन्मलेल्या 'ती'चं जल्लोषात केलं स्वागत

बातम्याSep 9, 2019

मुलगी झाली हो! कुटुंबात 55 वर्षांनंतर जन्मलेल्या 'ती'चं जल्लोषात केलं स्वागत

पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरच्या थिगळे कुटुंबीयांच्या घरात तब्बल 55 वर्षानंतर मुलगी जन्माला आली. या चिमुकलीच्या जन्मामुळे कुटुंबीयांच्या आनंदाला पारावाराच राहिलेला नाही.