#girl baby

VIDEO: एवढी गोंडस परी कुणाला 'नकुशी' झाली?

बातम्याJul 13, 2019

VIDEO: एवढी गोंडस परी कुणाला 'नकुशी' झाली?

शिर्डी, 13 जुलै: नेवासे तालुक्यातील देवगाव रोडवर एक रो हाऊसमागे नवजात मुलगी सापडल्यानं खळबळ उडाली. आशा स्वयंसेविकेने मुलीला उचलून रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र ही मुलगी नकोशी कोणाला झाली याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.