#girish mahajan

Showing of 66 - 79 from 106 results
VIDEO : नाटकात फक्त स्त्री भूमिकाच वाटयाला आल्या : गिरीश महाजनांनी उघड केलं गुपीत

बातम्याAug 15, 2018

VIDEO : नाटकात फक्त स्त्री भूमिकाच वाटयाला आल्या : गिरीश महाजनांनी उघड केलं गुपीत

नाशिक,ता.15 ऑगष्ट : कालीदास रंगमंदिराच्या नुतनीकरणाच्या कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी संवाद साधतांना अनेक गुपितं उघड केली. मी ही कलावंत आहे, मलाही नाटकात काम करण्याची आवड आहे. मी जामनेरला शालेय जीवनात, अनेक नाटकात भूमिका केल्या मात्र माझ्या वाट्याला फक्त स्त्री भूमिकाच आल्या. तेव्हाचं नाटक आता कामी येतंय असंही ते म्हणाले. त्यांच्या या फटकेबाजीला उस्फुर्त प्रतिसाद दिला. महाजन नेमकं काय म्हणाले ऐका त्यांच्याच शब्दात.