#girish mahajan

Showing of 14 - 27 from 106 results
VIDEO: फडणवीस सरकारमधल्या मंत्र्यांनंच केलं निवडणुकींच्या तारखांचं भाकीत

बातम्याJul 15, 2019

VIDEO: फडणवीस सरकारमधल्या मंत्र्यांनंच केलं निवडणुकींच्या तारखांचं भाकीत

नाशिक, 15 जुलै : राज्यातील विधानसभा निवडणूक नेमकी कधी होणार ? याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली असताना आता त्याबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भाकीत केलं आहे. राज्याची विधानसभा निवडणूक 10 ते 15 ऑक्टोबर दरम्यान होण्याची शक्यता असून, 10 सप्टेंबर दरम्यान आचारसंहिता लागू होणार असल्याचा अंदाज असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. नाशिकमध्ये पालकमंत्री म्हणून महाजनांची जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. त्यामध्ये ते बोलत होते.