घारापुरी बेटावर आज संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ समाजसेवक अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते या वीज प्रवाह प्रकल्पाचं लोकार्पण करण्यात आलं.