कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) सावटामध्ये 2020 हे संपूर्ण वर्ष संपलं. जगातील अनेक गोष्टी हळूहळू सुरु होत असताना काही देशांमध्ये मात्र अजूनही निर्बंध कायम आहेत.