शोधा राज्य/ मतदार संघ

#gender

VIDEO : पैसे परत कर म्हणत तृतीयपंथियांनी फाडले 'त्याचे' कपडे

व्हिडिओDec 25, 2018

VIDEO : पैसे परत कर म्हणत तृतीयपंथियांनी फाडले 'त्याचे' कपडे

सूरत, 25 डिसेंबर : सुरतमध्ये तृतीयपंथियांनी एका युवकाचे कपडे फाडले आणि त्याची चांगली धुलाई केली. मारहाण करण्यात आलेल्या युवकाने या तृतीयपंथियांकडून व्याजावर पैसे घेतले होते. पण ते वेळेत परत न केल्यामुळे त्यांनी त्याला भर रस्त्यात गाठलं आणि धू.. धू.. धूतलं. एवढंच नव्हे तर त्याचे सगळे कपडेसुद्धा फाडले. भर रस्त्यावर सुरू असलेला या प्रकाराचा कुणीतरी व्हिडिओ तयार केला आणि सोशल मिडियावर टाकला. आता तो चांगलाच व्हायरल झाला आहे.

Live TV

News18 Lokmat
close