#gautam gambhir

Showing of 27 - 40 from 68 results
VIDEO : राजकारणाच्या मैदानातील 'सामना', मतदानानंतर गौतम गंभीर म्हणतो...

बातम्याMay 12, 2019

VIDEO : राजकारणाच्या मैदानातील 'सामना', मतदानानंतर गौतम गंभीर म्हणतो...

नवी दिल्ली, 12 मे : भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर सक्रिय राजकारणात उतरला आहे. भाजपच्या तिकीटावर गंभीर दिल्लीतून निवडणूक लढवत आहे. आज गंभीरने आपला मतदानाचा हक्क बजावत लोकांनाही मोठ्या प्रमाणात मतदानासाठी घराबाहेर पडण्याचं आवाहन केलं. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. सात राज्यांतील 59 जागांसाठी हे मतदान होणार असून त्यासाठी 979 उमेदवार रिंगणात आहेत. सहाव्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील 14, हरियाणातील 10, मध्य प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 8, दिल्लीतील 7 आणि झारखंडमधील 4 जागांचा समावेश आहे.