अकोल्यापासून जवळच असलेल्या गायगाव येथील गणपतीला सांताक्लॉजची टोपी आणि दाढी घातल्याने अकोल्यात एकच तणाव निर्माण झाला होता.