#gang rape cases

दारू पाजून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, VIDEO शेअर करण्याची धमकी

बातम्याAug 17, 2019

दारू पाजून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, VIDEO शेअर करण्याची धमकी

सगळ्यात धक्कादायक म्हणजे अल्पवयीन मुलीला मद्य पाजून तिच्यावर 5 नराधमांनी बलात्कार केला. या प्रकरणात आता पंढरपूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेतलं आहे.