#ganeshostave लालबागचा राजा

लालबागच्या राजाचं पाद्यपुजन, राजाची मूर्ती घडवण्याच्या कामाला सुरवात!

बातम्याJun 19, 2018

लालबागच्या राजाचं पाद्यपुजन, राजाची मूर्ती घडवण्याच्या कामाला सुरवात!

सर्व गणेशभक्तांचं अराध्यं दैवत बनलेल्या लालबागच्या राजाचं आज पाऊल पूजन सोहळा झाला.