#ganesh festival

Showing of 1 - 14 from 31 results
सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे रंगले बाप्पाच्या स्वागतात, पाहा VIDEO

बातम्याSep 2, 2019

सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे रंगले बाप्पाच्या स्वागतात, पाहा VIDEO

मुंबई, 2 सप्टेंबर: देशभरात गणरायाची प्रतिष्ठापना केली जात आहे. गणरायाचं स्वागत मोठ्या जल्लोषात केलं जात आहे. याच गणरायाच्या मिरवणुकीत सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे सहभागी झाले होते. त्यांनीही ढोल ताशा आणि लेझिमच्या गजरात बाप्पाचं स्वागत केलं.