#ganesh charturthi

गणेश चतुर्थीलाच आहे हे विशेष योग, जाणून घ्या कधी कराल गणेश स्थापना

लाइफस्टाइलAug 31, 2019

गणेश चतुर्थीलाच आहे हे विशेष योग, जाणून घ्या कधी कराल गणेश स्थापना

यावर्षी याच काळात दोन शुभ नक्षत्रांमुळे विशेष योग जुळून येत आहेत, त्यामुळे गणेश चतुर्थीला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे.