Game

Showing of 1 - 14 from 199 results
भारतीय FAU-G Mobile Game लवकरचं लाँच होणार; Play Store वर प्री-रजिस्ट्रेशन सुरू

टेक्नोलाॅजीDec 1, 2020

भारतीय FAU-G Mobile Game लवकरचं लाँच होणार; Play Store वर प्री-रजिस्ट्रेशन सुरू

गुगल प्ले स्टोरवर भारतीय गेम FAU-G अधिकृतरित्या लिस्टेड करण्यात आला आहे. प्री-रजिस्टर करणारे युजर्स हा गेम सर्वात आधी डाउनलोड आणि इन्स्टॉल करू शकतील. FAU-G गेमचा पहिला एपिसोड गलवान खोऱ्यातील घटनेवर आधारित आहे, जो गेमच्या टिजरमध्ये दाखवण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading