News18 Lokmat

#gadchiroli

Showing of 79 - 92 from 172 results
गडचिरोलीत आणखी आठ माओवाद्यांचे मृतदेह सापडले

महाराष्ट्रApr 25, 2018

गडचिरोलीत आणखी आठ माओवाद्यांचे मृतदेह सापडले

ताडगावच्या कसमापुरच्या जंगलात दोन दिवसांपूर्वीच्या कारवाईतल्या मृतक माओवाद्यांचा आकडा तब्बल ३० झाला आहे. इंद्रावती नदीत पोलीस कमांडो पथकाची शोधमोहीम सुरु नदीतून मृतदेह बाहेर काढण्याच काम सुरू आहे.