Gadchiroli

Showing of 27 - 40 from 195 results
VIDEO: गडचिरोलीतील मुलींच्या निवासी शाळेचा प्रश्न ऐरणीवर

बातम्याJul 23, 2019

VIDEO: गडचिरोलीतील मुलींच्या निवासी शाळेचा प्रश्न ऐरणीवर

महेश तिवारी (प्रतिनिधी) गडचिरोली, 23 जुलै: गडचिरोली जिल्ह्यात राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अनुसूचित जातीच्या मुलीच्या निवासी शाळेतल्या 180 मुलीनी चार दिवसापूर्वी शाळा सोडुन घराकडे धाव घेतली. वसतिगृहात महिला अधीक्षक नसल्याने सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करुन इशारा दिला होता. तसेच एकही महिला शिक्षिका नाही, त्यामुळे संतप्त मुली घरी निघुन गेल्या. चौथ्या दिवशीही विद्यार्थ्यांअभावी शाळा ओस पडलेल्या अवस्थेत आहे.

ताज्या बातम्या