Full Speech

Showing of 1 - 14 from 41 results
VIDEO : राहुल गांधींनी केली नरेंद्र मोदींची नक्कल, UNCUT भाषण

देशFeb 11, 2019

VIDEO : राहुल गांधींनी केली नरेंद्र मोदींची नक्कल, UNCUT भाषण

11 फेब्रुवारी : ' नरेंद्र मोदी म्हणाले होते की, मला पंतप्रधान व्हायचं नाही, चौकीदार व्हायचं आहे. पण, चौकीदारच चोर आहे. देशभरात लोकं पंतप्रधान मोदींना चोर असल्याचं म्हणत आहे', अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. तसंच '56 इंच छाती असणारे मोदी आता कुठेही भाषणाला जातात तेव्हा मी राफेल घोटाळा केला नाही असा खुलासा करत फिरत आहे' असं सांगत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांची नक्कल केली. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांची लखनऊमध्ये विराट अशी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीचा समारोप करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading