#from mumbai

मुंबईतून 1 हजार कोटी किंमतीचे ड्रग्ज जप्त, 4 जण ताब्यात

बातम्याDec 28, 2018

मुंबईतून 1 हजार कोटी किंमतीचे ड्रग्ज जप्त, 4 जण ताब्यात

मुंबई पोलिसांच्या अॅन्टी नाक्रोटिक सेलकडून अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. तब्बल 1 हजार कोटींचा हा अमली पदार्थांचा साठा वाकोला परिसरातून जप्त करण्यात आला आहे.

Live TV

News18 Lokmat
close