#friendship

Showing of 1 - 14 from 30 results
VIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र

व्हिडिओJan 17, 2019

VIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र

स्वप्निल घाग, चिपळूण, 17 जानेवारी : पशु पक्षांना आपण जीव लावला तर ते देखील आपल्याला जीव लावतात. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे खेड तालुक्यातील भोस्ते गावात पहायला मिळत आहे. तीन वर्षांपूर्वी कावळ्यांच्या हल्ल्याने जखमी झालेल्या एका पोपटाचा नदीम सांगले यांनी जीव वाचवला. आणि काय त्या पोपटाने चक्क नदीम सांगले यांच्याशी मैत्री केली. इतकी जिवलग मैत्री केली की तो त्यांच्या घरचा एक सदस्यच झाला आहे. पाहुयात हा खास रिपोर्ट...

Live TV

News18 Lokmat
close