France Photos/Images – News18 Marathi

पॅरिसमधील 800 वर्षांपूर्वीचं ऐतिहासिक चर्च आगीच्या भक्षस्थानी, अंगावर शहारे आणणारे PHOTOS

बातम्याApr 16, 2019

पॅरिसमधील 800 वर्षांपूर्वीचं ऐतिहासिक चर्च आगीच्या भक्षस्थानी, अंगावर शहारे आणणारे PHOTOS

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चर्चची गोथिक कॅथेड्रल मुख्य वास्तूरचना सुरक्षित ठेवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.