#foundation day

VIDEO : पुण्यात दिमाखात पार पडला मराठा लाईट इन्फंट्रीचा स्थापना दिवस

व्हिडिओJan 30, 2019

VIDEO : पुण्यात दिमाखात पार पडला मराठा लाईट इन्फंट्रीचा स्थापना दिवस

पुणे, 30 जानेवारी : अतुलनीय शौर्याची जंगी पलटन अर्थात मराठा लाईट इन्फंट्रीचा आज 250 स्थापना दिवस आहे. यानिमित्ताने पुण्यातील औंध लष्करी केंद्रात परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. ब्रिटीशांनी सतराशे 68मध्ये बॉम्बे सियाय या पहिल्या बटालियनची स्थापना झाली होती. ब्रिटीशांनी या रेजिमेंटला लाईट इन्फंट्रीला दर्जा दिला. दरम्यान, यावेळी नारीशक्ती सन्मान आणि पुष्पचक्र प्रदान करण्याचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता.

Live TV

News18 Lokmat
close