#form

Video : मतदान ओळखपत्रासाठी कसं भराल ऑनलाईन अर्ज

व्हिडिओNov 30, 2018

Video : मतदान ओळखपत्रासाठी कसं भराल ऑनलाईन अर्ज

मतदान ओळखपत्र हे फक्त मतदानापुरतं मर्यादेत न राहता ते ओळखपत्र म्हणून वापरलं जातं. आता मतदान ओळखपत्रासाठी तुम्हाला शासकीय कार्यालयाला खेपा माराव्या लागणार नाही. ऑनलाईन प्रक्रियेद्वारे तुम्हाला अर्ज करता येणार आहे. यासाठी नेमकं काय करावं जाणून घ्या. आधार कार्डनंतर आता मतदान ओळखपत्राची गरज वाढली आहे. कारण मतदान ओळखपत्र हे फक्त मतदानासाठी नव्हे तर ओळखपत्र म्हणून त्याचं महत्त्व वाढलं आहे. तुम्ही जर आतापर्यंत मतदान ओळखपत्र बनवलं नसेल तर ऑनलाईन अर्ज करू शकता.