#forest

Showing of 14 - 27 from 61 results
सात अजगरांना एकाच ठिकाणी मारून केलं नष्ट; धक्कादायक VIDEO VIRAL

व्हिडिओFeb 2, 2019

सात अजगरांना एकाच ठिकाणी मारून केलं नष्ट; धक्कादायक VIDEO VIRAL

रत्नागिरी, 2 फेब्रुवारी : रत्नागिरी जिल्ह्यातील फुरुस गावानजीकच्या जंगलात एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. सात अजगारांना एकाच ठिकाणी मारून त्यांना नष्ट करण्यात आलंय. ग्रामस्थांनी या घटनेचा VIDEO तयार केला असून, तो VIRAL झाला आहे. खडबडून जाग आलेल्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि सर्पमित्रांनी घटनास्थळी घेतली आणि अनेक पुरावे गोळा केले. वन विभागाने तपास सुरू केला आहे.

Live TV

News18 Lokmat
close