football

football

Football

Football - All Results

Showing of 1 - 14 from 24 results
12 वर्षांचा संसार मोडून चौथ्या मुलाचा बाप बनण्याच्या तयारीत 'हा' फुटबॉलर!

बातम्याSep 21, 2021

12 वर्षांचा संसार मोडून चौथ्या मुलाचा बाप बनण्याच्या तयारीत 'हा' फुटबॉलर!

ब्राझीलचा (Brazil) प्रसिद्ध फुटबॉलर हल्क (Hulk) याने आपला 12 वर्षांचा सुखी संसार मोडून आपल्या पत्नीच्या भाचीबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना लग्नाआधीच एक मूल होणार असून त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भातील माहिती त्यांनी आपल्या Instagram Account वरून दिली आहे. त्यामुळे आता या प्रेमकहानीची जेवढी चर्चा होत आहे तेवढीच त्यावर टीकाही होत आहे.

ताज्या बातम्या